Swami Chinmayanandaji was a renowned saint. Once, a 'secular' minded journalist, who generally show Hinduism in poor light, vis a vis other religions, asked a question to Swamiji: Q: "Who is the founder of Islam?" A: Prophet Mohammad. Q: Who is the founder of Christianity? A: Jesus Christ. Q: Who is the founder of Hinduism? Thinking that Swamiji has no answer, the lady journalist proceeded: There is no founder and hence, Hinduism is not a religion or Dharma at all. A: Then, Swamiji said: You are right. Hinduism is not a religion. It is a Science. She did not understand that. Swamiji put some more questions to her. Q: Who is the founder of Physics? Ans: No one person. Who is the founder of Chemistry? Ans: No one person. ...
अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी लावलेल्या शोधावर अणुबॉम्बची निर्मिती झाली मात्र अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी जगाला यातुन काय वाईट घडू शकत याची चेतावणी दिली होती.असच काही २०१६ मध्ये मानसशास्त्राच्या बाबतीत घडलं.केम्ब्रिज ऍनालीटीकाचाअणुबॉम्ब भारत व अमेरिकेच्या लोकशाही वर पडला. David Stillwell and Michal Kosinski या केम्ब्रिज विद्यापीठात काम करणाऱ्या मानसशास्त्रद्यांनी प्रयोगात्मक पद्धतीने ५८,००० लोकांवर प्रयोग करून असा निष्कर्ष काढला की openness, conscientiousness, extraversion, agreeableness and neuroticism या Big Five Personality Traits या या मानसशास्त्रीय चाचणीचा उपयोग करून फेसबुक च्या likes/comments वरून Introvert/Extrovert (अंतर्मुखी/बहिर्मुखी) व स्वभावाच्या इतर बाबींच अनुमान लावून त्या व्यक्तीला काय आवडेल या पद्धतीने ‘microtargeting’ करून काही प्रमाणात आवडत्या गोष्टी/सेवा विकणे शक्य आहे. Dean Ecklesच्या मते फेसबुकच्या Likes वरून एखाद्या व्यक्तीच Big Five Personality Traits profile बनवणं शक्य आहे म्हणजे त्या व्यक्तीला ती मानसशास्त्रीय चाचणी देणे गरजेचे नाही ...